ShetiSakha

पंचगव्य दंतमंजन

देशी गाईच्या पंचगव्यापासून तयार केलेले पूर्ण नैसर्गिक दंतमंजन. गोमूत्र अर्क, गोबर कोळसा, दूध, तूप, ताक व औषधी घटकांमुळे दात व हिरड्यांचे संरक्षण करते. दातदुखी, हिरड्यांची सूज, रक्त येणे व तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करते. दात स्वच्छ, मजबूत व पांढरे ठेवण्यासाठी रोजच्या वापरासाठी उपयुक्त.

Original price was: ₹100.00.Current price is: ₹70.00.

Category: Tag:
  • देशी गाईच्या शक्तीने तयार
  • पवन पंचगव्य दंतमंजन
  • पूर्ण नैसर्गिक – दात व हिरड्यांचे रक्षण आपल्या गोमातेशी!
  • घटक: गोमूत्र अर्क, गोबर कोळसा, दूध, तूप, ताक, सेंधा मीठ, लवंग पावडर, अमृतधारा

फायदे

  • दातांची सर्व समस्या (दुखी, सडणे, हलकापणा). किडलेल्या दात भरून निघणार नाहीत परंतु आराम पडेल.
  • हिरड्यांची सूज व रक्त येणे.
  • तोंडाची दुर्गंधी कमी करणे.
  • दात स्वच्छ व पांढरे होणे, पिवळेपण कमी करण्यास मदत होईल.
  • तोंड येणे, हिरड्यांमधील जंत यावर उपयोगी.
  • पचन शक्ती सुधारण्यासाठी दातांना मदत होईल, लाळ सुटण्यास मदत करणारे

वापरण्याची पद्धत

  • अर्धा चमचा पावडर हातावर घ्या.
  • मधल्या बोटाने हलक्या हाताने हिरड्यांवर चोळा.(ब्रश टाळावा.नंतर पेस्ट वापरण्याची गरज नाही)
  • २-५ मिनिट तसेच राहू द्या.
  • चूळ भरून स्वच्छ धुवा.
  • दोन्ही वेळ वापरणे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पंचगव्य दंतमंजन”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Products​

You haven't viewed at any of the products yet.
Scroll to Top