- देशी गाईच्या शक्तीने तयार
- पवन पंचगव्य दंतमंजन
- पूर्ण नैसर्गिक – दात व हिरड्यांचे रक्षण आपल्या गोमातेशी!
- घटक: गोमूत्र अर्क, गोबर कोळसा, दूध, तूप, ताक, सेंधा मीठ, लवंग पावडर, अमृतधारा
फायदे
- दातांची सर्व समस्या (दुखी, सडणे, हलकापणा). किडलेल्या दात भरून निघणार नाहीत परंतु आराम पडेल.
- हिरड्यांची सूज व रक्त येणे.
- तोंडाची दुर्गंधी कमी करणे.
- दात स्वच्छ व पांढरे होणे, पिवळेपण कमी करण्यास मदत होईल.
- तोंड येणे, हिरड्यांमधील जंत यावर उपयोगी.
- पचन शक्ती सुधारण्यासाठी दातांना मदत होईल, लाळ सुटण्यास मदत करणारे
वापरण्याची पद्धत
- अर्धा चमचा पावडर हातावर घ्या.
- मधल्या बोटाने हलक्या हाताने हिरड्यांवर चोळा.(ब्रश टाळावा.नंतर पेस्ट वापरण्याची गरज नाही)
- २-५ मिनिट तसेच राहू द्या.
- चूळ भरून स्वच्छ धुवा.
- दोन्ही वेळ वापरणे.
Reviews
There are no reviews yet.